लेक लाडकी योजना
Lek ladki yojana
महाराष्ट्र शासनाची मुलींसाठी विशेष योजना! पात्र मुलींना ₹1,01,000 पर्यंत आर्थिक मदत!
📋सविस्तर माहिती
✅ मुलीच्या जन्मानंतर – ₹5,000
✅ इयत्ता 1 ली मध्ये – ₹6,000
✅ इयत्ता 6 वी मध्ये – ₹7,000
✅ इयत्ता 11 वी मध्ये – ₹8,000
✅ वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर – ₹75,000
✅पात्रता
🔹 पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड
🔹 कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹1 लाखापर्यंत
🔹 महाराष्ट्रातील रहिवासी कुटुंब
📄आवश्यक कागदपत्रे
✅ आई-वडिलांचे आधार कार्ड
✅ पिवळे / केशरी रेशनकार्ड
✅ उत्पन्नाचा दाखला
✅ बँक पासबुक
✅ आवश्यकतेनुसार इतर कागदपत्रे
ℹ️या पोस्टरबद्दल
"लेक लाडकी योजना" हे "योजना" विभागातील मराठी पोस्टर आहे. CSC / VLE केंद्रचालक, दुकानदार व सेवा केंद्रांसाठी हे पोस्टर खास तयार केले आहे — खालील ब्रँडिंग भागात आपला लोगो, दुकानाचे नाव, मोबाईल नंबर, पत्ता व सेवा यादी जोडून आपले स्वतःचे ब्रँडेड पोस्टर काही सेकंदात तयार करा आणि WhatsApp स्टेटस, ग्रुप किंवा प्रिंटसाठी वापरा.
Lek ladki yojana is a ready-made Marathi poster in the "योजना" category on pctool.in. CSC/VLE operators and shop owners can add their own logo, shop name, mobile number and services in the branding area and download a personalised high-quality poster for WhatsApp and print.