लाडकी बहीण योजना – योजना मराठी पोस्टर
🏪 दुकानाच्या नावासह पोस्टर बनवा

आपला लोगो, दुकानाचे नाव, मोबाईल नंबर व पत्ता जोडून ब्रँडेड पोस्टर मिळवा

⬇ डाउनलोड

लाडकी बहीण योजना

Ladki Bahin Yojana August Installment

लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली! आजपासून बँक खात्यात जमा होणार 'ऑगस्ट'चे 1500 रुपये; लगेच चेक करा खाते

📋सविस्तर माहिती

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी आहे. ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या पात्र महिलांच्या बँक खात्यात आजपासून ₹१,५०० जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांनी आपल्या बँक खात्यात रक्कम जमा झाली आहे का, याची तपासणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

ऑगस्ट महिन्याचा हप्ता देण्यासाठी राज्य सरकारकडून निधी हस्तांतरित करण्यात आला होता. दोन दिवसांत लाभार्थी महिलांच्या खात्यात रक्कम जमा होईल, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार आजपासून पात्र महिलांच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

ℹ️या पोस्टरबद्दल

"लाडकी बहीण योजना" हे "योजना" विभागातील मराठी पोस्टर आहे. CSC / VLE केंद्रचालक, दुकानदार व सेवा केंद्रांसाठी हे पोस्टर खास तयार केले आहे — खालील ब्रँडिंग भागात आपला लोगो, दुकानाचे नाव, मोबाईल नंबर, पत्ता व सेवा यादी जोडून आपले स्वतःचे ब्रँडेड पोस्टर काही सेकंदात तयार करा आणि WhatsApp स्टेटस, ग्रुप किंवा प्रिंटसाठी वापरा.

Ladki Bahin Yojana August Installment is a ready-made Marathi poster in the "योजना" category on pctool.in. CSC/VLE operators and shop owners can add their own logo, shop name, mobile number and services in the branding area and download a personalised high-quality poster for WhatsApp and print.

जाहिरात
जाहिरात