महिला शेतकरी प्रमाणपत्र

महिला शेतकरी प्रमाणपत्राचे ५ फायदे

📋सविस्तर माहिती

1. *महिला शेतकरी असल्याची ओळख*
सातबारा वर नाव नसले तरी प्रमाणपत्राद्वारे शेतकरी म्हणून ओळख मिळू शकते.

2. *सरकारी/कृषी योजनांचा लाभ*
विविध कृषी योजनांसाठी प्रमाणपत्र उपयोगी ठरू शकते.

3. *शेतीसाठी कर्ज*
शेतीसंबंधित कर्जासाठी महिला शेतकरी असल्याचा पुरावा म्हणून उपयोग.

4. *पीक विमा*
दुसऱ्याची जमीन कसणाऱ्या महिलांनाही पीक विम्यासाठी उपयोग होऊ शकतो.

5. *शेतमाल विक्री व बाजारपेठ*
शेतमाल विक्री आणि बाजारपेठेतील सहभागासाठी प्रमाणपत्र उपयोगी ठरू शकते.

📄आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड
आधार कार्ड ला लिंक असलेला मोबाईल नंबर
घरातील कोणाचा फार्मर आयडी कार्ड असेल तर फार्मर आयडी

ℹ️या पोस्टरबद्दल

"महिला शेतकरी प्रमाणपत्र" हे "सूचना पोस्टर्स" विभागातील मराठी पोस्टर आहे. हे पोस्टर मोफत डाउनलोड करून WhatsApp स्टेटस, सोशल मीडिया किंवा प्रिंटसाठी वापरता येते.

महिला शेतकरी प्रमाणपत्र is a ready-made Marathi poster in the "सूचना पोस्टर्स" category on pctool.in. Download it free for WhatsApp status, social media or print use.

जाहिरात
जाहिरात